Agricon Agro Clinic And Farming Solutions

आमच्या बद्दल थोडक्यात

जन - सामान्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही , त्याचे कारण असे की योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळत नाही.

शासनाने अनेक जन कल्याणकारी योजना काढल्या आहेत पण योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा न झाल्याने त्यांचा लाभ शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातील लोकांना आणि बेरोजगार - गरजू युवकांना घेता येत नाही, आणि याच समस्या लक्षात घेऊन AGRICON घेऊन आले आहेत, माती-पाणी परीक्षण, कृषि योजना प्रकल्प अहवाल, पिक लागवड ते काढणी सर्व नियोजन, जैविक खते - कीटकनाशके, पशु पालन व दुग्ध व्यवसाय माहिती तसेच शेतीमाल गुणवत्ता वाढ प्रयोगशाळा सर्व सुविधा एका च ठिकाणी

आजच आमच्या शाखेला भेट द्या आणि विविध जन कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

AGRICON मार्फत उपलब्ध सुविधा पुढीलप्रमाणे

तुमच्या जवळील सेंटर